आमच्याविषयी

ग्रामपंचायत उसगाव मु. उसगाव ( रामाणेवाडी) पोस्ट दाभोळ ता. दापोली जि.रत्नागिरी.

निसर्गरम्य वातावरणात वसलेली ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. ग्रामपंचायतीमार्फत विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविले जातात. अनेक शासकीय योजना आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. जन्म, मृत्यू, रहिवासी आदी दाखले वेळेवर दिले जातात. तसेच ग्रामस्थांना विविध सुविधा पारदर्शक व सुलभ पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात..

  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत